'या' दिवशी जन्मलेल्या लोकांवर असतो राहूचा आशीर्वाद

(Photo : Unsplash)

Aug 22, 2023

Loksatta Live

अंकशास्त्रानुसार मुलांक 4चा शासक ग्रह राहू आहे.

(Photo : Unsplash)

या लोकांच्या व्यक्तिमत्त्व, करिअर, आरोग्य, आर्थिक स्थिती इत्यादी सर्व क्षेत्रांवर राहूचा प्रभाव दिसून येतो.

(Photo : Unsplash)

राहूच्या प्रभावामुळे या लोकांच्या शिक्षणात अडथळा येऊ शकतो

(Photo : Unsplash)

आर्थिक स्थिती मजबूत राहते.

(Photo : Unsplash)

राजकारणात कमावतात मोठे नाव 

(Photo : Unsplash)

कोणत्याही महिन्याच्या 4, 22, 13 किंवा 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक 4 असतो.

(Photo : Unsplash)

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. 

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतार