आजचं राशीभविष्य - बुधवार,३० ऑगस्ट २०२३

(Photo: Freepik)

Aug 29, 2023

Loksatta Live

मेष - कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील

(Photo: Freepik)

वृषभ - आजचा दिवस मनासारखा जाईल

(Photo: Freepik)

मिथुन - मुलांकडून शुभ वार्ता मिळतील

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराच्या स्वभावात शांतपणा जाणवेल

(Photo: Freepik)

सिंह - स्वत:साठी थोडा वेळ काढावा

(Photo: Freepik)

कन्या - मोठी खरेदी केली जाऊ शकते

(Photo: Freepik)

तूळ - अधिकार्‍यांचे मार्गदर्शन घेऊनच कामे करा

(Photo: Freepik)

वृश्चिक - भावंडांशी नाते दृढ होईल

(Photo: Freepik)

धनू - तुमच्यातील कलागुणांचे कौतुक केले जाईल

(Photo: Freepik)

मकर - जोडीदार तुमच्यावर खुश राहील

(Photo: Freepik)

कुंभ - घरातील वातावरणात दिवस मजेत जाईल

(Photo: Freepik)

मीन - एखादी गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जोडीदाराकडून अनपेक्षित लाभ होईल