आजचं राशिभविष्य - रविवार,०६ एप्रिल २०२५

(Photo: Freepik)

Apr 04, 2025

Loksatta Live

मेष - घरगुती खरेदीसाठी वेळ काढावा

(Photo: Freepik)

वृषभ - नवीन मित्र जोडले जातील

(Photo: Freepik)

मिथुन - क्षुल्लक गोष्टींनी नाराज होऊ नका

(Photo: Freepik)

कर्क - मनातील इच्छा पूर्ण होईल

(Photo: Freepik)

सिंह - कामाचा आनंद घेता येईल

(Photo: Freepik)

कन्या - मनमोकळ्या गप्पा मारता येतील

(Photo: Freepik)

तूळ - घरगुती समस्या जाणून घ्याव्यात

(Photo: Freepik)

वृश्चिक - कामाला चांगली गती येईल

(Photo: Freepik)

धनू - अनावश्यक खर्च टाळावा

(Photo: Freepik)

मकर - रागावर नियंत्रण ठेवावे

(Photo: Freepik)

कुंभ - नसती काळजी करू नये

(Photo: Freepik)

मीन - उत्तम व्यावसायिक लाभ होईल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Saturday Horoscope: विश्वासू लोकांकडेच मन मोकळे करावे