आजचं राशिभविष्य - रविवार,१३ एप्रिल २०२५

(Photo: Freepik)

Apr 11, 2025

Loksatta Live

मेष - मानसिक ताण नियंत्रित ठेवावा. फार दगदग करू नका.

(Photo: Freepik)

वृषभ - खर्चाला आळा घालावा लागेल. चांगला व्यावसायिक लाभ संभवतो.

(Photo: Freepik)

मिथुन - चांगल्या कमाईसाठी नवीन धोरण ठरवावे. मित्रांची मदत घेता येईल.

(Photo: Freepik)

कर्क - कामाच्या स्वरुपात वारंवार बदल करू नका. चित्त एकाग्र करावे लागेल.

(Photo: Freepik)

सिंह - दूरच्या प्रवासाचा योग येईल. तुमच्या सामाजिक दर्जा सुधारेल.

(Photo: Freepik)

कन्या - काही गोष्टी अकस्मात घडून येतील. चुकीच्या मार्गांपासून दूर राहावे.

(Photo: Freepik)

तूळ - भागीदारीच्या व्यवसायात चांगला लाभ होईल. योग्य नियोजनावर भर द्यावा.

(Photo: Freepik)

वृश्चिक - आरोग्यात सुधारणा दिसून येईल. क्षुल्लक गोष्टींचा त्रास करून घेऊ नका.

(Photo: Freepik)

धनू - अभ्यासू दृष्टिकोन बाळगावा. स्व‍च्छंदीपणे विचार मांडाल.

(Photo: Freepik)

मकर - घरगुती वातावरण प्रसन्न राहील. जवळचे नातेवाईक भेटतील.

(Photo: Freepik)

कुंभ - हातातील अधिकाराचा योग्य वेळी वापर करता येईल. कामात प्रगतीला चांगला वाव आहे.

(Photo: Freepik)

मीन - घरगुती कामाचा ताण जाणवेल. विचारणा योग्य दिशा द्यावी.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Hanuman Jayanti Horoscope: एखादी नवीन संधी चालून येईल