आजचं राशीभविष्य - शनिवार, २५ फेब्रुवारी २०२३

(Photo : Freepik)

Feb 24, 2023

Loksatta Live

मेष - धार्मिक कामात हातभार लावाल

(Photo : Freepik)

वृषभ - काही गोष्टी अकस्मात घडू शकतात

(Photo : Freepik)

मिथुन - जोडीदाराचे मत विचारात घ्यावे

(Photo : Freepik)

कर्क - मानसिक स्वास्थ जपावे

(Photo : Freepik)

सिंह - आपले ज्ञान उपयोगात आणावे

(Photo : Freepik)

कन्या - शेअर्स मध्ये गुंतवणूक कराल

(Photo : Freepik)

तूळ - सर्वांशी प्रेमळपणे वागावे

(Photo : Freepik)

वृश्चिक - सारासार विचार करण्यावर भर द्यावा

(Photo : Freepik)

धनू - रागावर नियंत्रण ठेवावे

(Photo : Freepik)

मकर - लोकनिंदेला बळी पडू नका

(Photo : Freepik)

कुंभ - बौद्धिक चुणूक दाखवावी लागेल

(Photo : Freepik)

मीन - वागण्यातून आत्मविश्वास दाखवून द्याल

(Photo : Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

५ मार्चनंतर ‘या’ राशींना शनिच्या साडेसातीचा धोका?