आजचं राशिभविष्य - शनिवार,०५ एप्रिल २०२५

(Photo: Freepik)

Apr 03, 2025

Loksatta Live

मेष - कामातील बदल समजून घ्या

(Photo: Freepik)

वृषभ - काही नवीन संधी चालून येतील

(Photo: Freepik)

मिथुन - विश्वासू लोकांकडेच मन मोकळे करावे

(Photo: Freepik)

कर्क - पथ्य पाण्याकडे लक्ष द्यावे

(Photo: Freepik)

सिंह - योग्य वेळी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा

(Photo: Freepik)

कन्या - वादाचे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करा

(Photo: Freepik)

तूळ - घाई घाईने कोणतेही काम करू नका

(Photo: Freepik)

वृश्चिक - दगदग वाढली तरी फळ चांगले मिळेल

(Photo: Freepik)

धनू - मनावर काहीसे दडपण राहील

(Photo: Freepik)

मकर - नवीन आर्थिक योजना आखाल

(Photo: Freepik)

कुंभ - क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल

(Photo: Freepik)

मीन - मनावरील ताण कमी करण्याचं प्रयत्न करा

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Friday Horoscope: ग्रहमानाची अनुकूलता लाभेल