आजचं राशीभविष्य – शुक्रवार, १७ फेब्रुवारी २०२३

(Photo : Freepik)

Feb 17, 2023

Loksatta Live

(Photo : Freepik)

मेष : भावंडांशी खेळीमेळीचे वातावरण राहील.

(Photo : Freepik)

वृषभ : महत्त्वाची कामे यशस्वी होतील.

(Photo : Freepik)

मिथुन : नोकरी निमित्त प्रवास करावा लागेल.

(Photo : Freepik)

कर्क : जोडीदाराला अचानक लाभ संभवतो.

(Photo : Freepik)

सिंह : पर्यटनाचा विचार मनात येईल.

(Photo : Freepik)

कन्या : तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल.

(Photo : Freepik)

तूळ : सांस्कृतिक कामात सहभाग घ्याल.

(Photo : Freepik)

वृश्चिक : तुमचा  अंदाज  अचूक ठरेल.

(Photo : Freepik)

धनू : व्यवसायिक ठिकाणी मन लावून काम करावे.

(Photo : Freepik)

मकर : आर्थिक कोंडी सोडवावी लागेल.

(Photo : Freepik)

कुंभ : प्रकृतीची हेळसांड करू नये.

(Photo : Freepik)

मीन : मोहापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

२०२५ पर्यंत ‘या’ राशी करणार शनिच्या साडेसातीचा सामना?