आजचं राशीभविष्य – गुरूवार, १३ जुलै २०२३

(Photo: Freepik)

Jul 13, 2023

Loksatta Live

(Photo: Pixabay)

मेष : कौटुंबिक सौख्यात वाढ होईल.

(Photo: Pixabay)

वृषभ : दिवस मनाजोगा घालवाल.

(Photo: Pixabay)

मिथुन : क्षणिक आनंदाच्या गोष्टी कराल.

(Photo: Pixabay)

कर्क : मित्रांच्या ओळखीचा लाभ होईल.

(Photo: Pixabay)

सिंह : व्यावसायिक स्तरावर खुश राहाल.

(Photo: Pixabay)

कन्या : विशाल दृष्टीकोन बाळगावा.

(Photo: Pixabay)

तूळ : व्यापारी वर्ग खुश राहील.

(Photo: Pixabay)

वृश्चिक : एकमेकांचे विचार जाणून घ्याल.

(Photo: Pixabay)

धनू : हाताखालील लोक विश्वासू मिळतील.

(Photo: Pixabay)

मकर : प्रेमभावना वाढीस लागेल.

(Photo: Pixabay)

कुंभ : जोडीदाराकडून कौतुक करून घ्याल.

(Photo: Pixabay)

मीन : साहित्याची आवड जोपासाल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ राशीचे लोक असतात सर्वांत आकर्षक