आजचं राशीभविष्य - गुरुवार,२० जुलै २०२३

(Photo: Freepik)

Jul 19, 2023

Loksatta Live

मेष - कौटुंबिक वातावरण आनंदित राहील

(Photo: Freepik)

वृषभ - गैरसमजाला मनात थारा देऊ नका

(Photo: Freepik)

मिथुन - जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल

(Photo: Freepik)

कर्क - मुलांविषयी चिंता वाटू शकते

(Photo: Freepik)

सिंह - कौटुंबिक शांतता जपावी

(Photo: Freepik)

कन्या - बोलण्यावर व रागावर नियंत्रण ठेवा

(Photo: Freepik)

तूळ - पराक्रमाला चांगला वाव मिळेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - मुलांचे विचार स्व‍च्छंदी वाटतील

(Photo: Freepik)

धनू - क्षुल्लक गोष्टींची फार काळजी करू नका

(Photo: Freepik)

मकर - चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका

(Photo: Freepik)

कुंभ - विनाकारण चिंता करत बसू नका

(Photo: Freepik)

मीन - सकारात्मक उर्जेने कामे कराल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – बुधवार, १९ जुलै २०२३