आजचं राशीभविष्य - बुधवार,१९ जुलै २०२३

(Photo: Freepik)

Jul 18, 2023

Loksatta Live

मेष - आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका

(Photo: Freepik)

वृषभ - जोडीदाराची उत्तम साथ मिळेल

(Photo: Freepik)

मिथुन - घरगुती खर्च वाढू शकतो

(Photo: Freepik)

कर्क - मन विचलित होणार नाही याची काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

सिंह - वाहन चालवताना काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

कन्या - पराक्रमाला चांगला वाव मिळेल

(Photo: Freepik)

तूळ - प्रयत्नांना यश मिळेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - वडीलधार्‍यांचा मान राखावा

(Photo: Freepik)

धनू - संयमाने कामे कराल

(Photo: Freepik)

मकर - प्रेम सौख्यात वाढ होईल

(Photo: Freepik)

कुंभ - कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते

(Photo: Freepik)

मीन - तुमच्या ज्ञानात भर पडेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – मंगळवार, १८ जुलै २०२३