आजचं राशीभविष्य - बुधवार,२२ फेब्रुवारी २०२३

(Photo : Unsplash)

Feb 22, 2023

Loksatta Live

मेष - तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल

(Photo : Freepik)

वृषभ - कामात चंचलता आड येऊ शकते

(Photo : Freepik)

मिथुन - घेतलेल्या ज्ञानाचा योग्य उपयोग होईल

(Photo : Freepik)

कर्क - हसत खेळत सर्व गोष्टी पार पडाल

(Photo : Freepik)

सिंह - दूरच्या प्रवासाचा योग येईल

(Photo : Freepik)

कन्या - व्यावसायिक लाभ उत्तम होईल

(Photo : Freepik)

तूळ - आपले कर्तव्य योग्य रीतीने बजावाल

(Photo : Freepik)

वृश्चिक - ठाम निर्णयावर भर द्यावा

(Photo : Freepik)

धनू - योग्य संधीसाठी वाट पहावी लागेल

(Photo : Freepik)

मकर - चार-चौघांत कौतुक केले जाईल

(Photo : Freepik)

कुंभ - अधिकारी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे

(Photo : Freepik)

मीन - भावनेच्या भरात वाहवून जाऊ नये

(Photo : Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

होळीच्या आधी ‘या’ राशीच्या लोकांना व्हावे लागेल सतर्क