आजचं राशीभविष्य - बुधवार,२६ जुलै २०२३

(Photo: Freepik)

Jul 25, 2023

Loksatta Live

मेष - जवळच्या व्यक्तीच्या वागण्याने मन दुखावेल. इच्छा नसताना एखादे काम करावे लागू शकते.

(Photo: Freepik)

वृषभ - अति अपेक्षा ठेऊ नका. गुंतवणूक लाभदायक ठरेल.

(Photo: Freepik)

मिथुन - मानसिक समाधान लाभेल. दिवसाची सुरुवात आनंदात होईल.

(Photo: Freepik)

कर्क - अति विचार करण्यात वेळ वाया घालवाल. घराबाहेर वावरतांना योग्य काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

सिंह - छंद जपण्यासाठी वेळ काढावा. दिवस अनुकूल राहील.

(Photo: Freepik)

कन्या - तडकाफडकी निर्णय घेऊ नका. मित्रांचा सल्ला लाभदायक ठरेल.

(Photo: Freepik)

तूळ - नियोजित वेळेवर केलेली कामे फळाला येतील. औद्योगिक व्यवहारात चोख रहा.

(Photo: Freepik)

वृश्चिक - घरातील वातावरणाकडे लक्ष ठेवा. कामे ठरल्याप्रमाणे होतील याकडे लक्ष द्या.

(Photo: Freepik)

धनू - मोठे व्यवहार करताना सावधान. परिस्थितीत सुधारणा होईल.

(Photo: Freepik)

मकर - जवळचा प्रवास पुढे ढकलावा. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.

(Photo: Freepik)

कुंभ - जुने वाद उकरून काढू नका. मनात अकारण चिंता निर्माण होऊ देऊ नका.

(Photo: Freepik)

मीन - घराचे व्यवहार मार्गी लावावेत. मनाची चंचलता वाढेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ राशींना लाभणार मानसिक समाधान