(Photo : Unsplash)
Jun 24, 2023
(Photo : Unsplash)
शकुन शास्त्रानुसार, डोळ्यांच्या फडफडण्याने विशेष संकेत मिळतात
(Photo : Unsplash)
असे मानले जाते की डोळ्यांचे फडफडणे शुभ तसेच अशुभ असे दोन्ही संकेत देतात
(Photo : Unsplash)
शास्त्रांमध्ये पुरुष आणि महिलांचे डोळे फडफडण्याचे वेगवेगळे अर्थ सांगण्यात आले आहेत.
(Photo : Unsplash)
पुरुषांचा उजवा डोळा फडफडणे शुभ मानले जाते तर महिलांचा उजव्या डोळा फडफडणे अशुभ मानले जाते
(Photo : Unsplash)
यातून गृहकलह तसेच कामात अडचण येऊ शकते असे संकेत मिळतात
(Photo : Unsplash)
महिलांचा डावा डोळा फडफडणे शुभ मानले जाते तर पुरुषांचा डावा डोळा फडफडणे अशुभ मानले जाते
(Photo : Unsplash)
पुरुषांचा डावा डोळा फडफडणे म्हणजे त्यांचा कोणाशी तरी वाद होणार असल्याचा संकेत मानले जाते
(Photo : Unsplash)
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘या’ लोकांनी सोन्याचे दागिने घालणे ठरेल अशुभ?