नाकावरून कसा कळतो स्वभाव? हे ४ प्रकार व गुण ओळखा

Jun 22, 2023

Loksatta Live

ऋषी समुद्र लिखित सामुद्रिक शास्त्र हे व्यक्तीचा स्वभाव जाणून घेण्यास मदत करते

शास्त्रानुसार नाकाच्या ठेवणीनुसार एखाद्याचा स्वभाव ओळखता येऊ शकतो

ज्या लोकांच्या नाकाचे टोक थोडे दाबलेले असते ते हळव्या स्वभावाचे मानले जातात.

१) ज्यांच्या नाकाचे टोक जाडसर असते त्यांना लक्ष्मीचा आशीर्वाद असल्याचे मानले जाते.

२) यांना सेव्हिंगची सवय असल्याने आर्थिक बाजू भक्कम असू शकते

१) लांब टोकाच्या नाकाच्या व्यक्तींना राजेशाही आयुष्य आवडते

२) त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असू शकते

१) लहान नाक असलेल्या व्यक्ती खेळकर व हसऱ्या स्वभावाच्या असतात.

२) अनेकदा वाणीवर नियंत्रण नसू शकते.

(टीप: वरील माहिती निरीक्षण व सामान्य ज्ञानावर आधारित आहे)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

घरात ‘या’ वस्तू कधीच रिकाम्या ठेवू नये,वास्तुशास्त्राचा नियम काय सांगतो?