आजचं राशीभविष्य - शनिवार, ११ फेब्रुवारी २०२३
(Photo: Freepik)
Feb 11, 2023
Loksatta Live
मेष - चार-चौघांत मिळून मिसळून वागाल
(Photo: Freepik)
वृषभ - गैर समजापासून दूर राहावे
(Photo: Freepik)
मिथुन - आपली छाप पडण्याचा प्रयत्न कराल
(Photo: Freepik)
कर्क - जोडीदाराची बाजू समजून घ्यावी
(Photo: Freepik)
सिंह - कौटुंबिक खर्च वाढू शकतो
(Photo: Freepik)
कन्या - कौटुंबिक त्रासातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा
(Photo: Freepik)
तूळ - अधिकाराचा योग्य ठिकाणी वापर करावा
(Photo: Freepik)
वृश्चिक - गुंतवणूक करताना सतर्क राहावे
(Photo: Freepik)
धनू - चुकीच्या विचारांना खत-पाणी घालू नका
(Photo: Freepik)
मकर - सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा
(Photo: Freepik)
कुंभ - परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे
(Photo: Freepik)
मीन - कौटुंबिक स्वास्थ्य जपण्याचा प्रयत्न करावा
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
२०२३ मधील पहिलं सूर्यग्रहण ‘या’ राशींसाठी ठरणार वाईट?
२०२३ मधील पहिलं सूर्यग्रहण ‘या’ राशींसाठी ठरणार वाईट?