आजचं राशीभविष्य - शनिवार, ०४ फेब्रुवारी २०२३

(Photo : Freepik)

Feb 04, 2023

Loksatta Live

मेष - मानसिक चंचलता जाणवेल

(Photo : Freepik)

वृषभ - व्यवसायातून चांगला लाभ होईल

(Photo : Freepik)

मिथुन - वेळ व काम यांचे गणित जुळवावे लागेल

(Photo : Freepik)

कर्क - गैरसमजाला खतपाणी घालू नका

(Photo : Freepik)

सिंह - जोडीदाराची प्राप्ती वाढेल

(Photo : Freepik)

कन्या - वैवाहिक सौख्यात भर पडेल

(Photo : Freepik)

तूळ - क्षुल्लक गोष्टीं वरून चिडचिड करू नका

(Photo : Freepik)

वृश्चिक - करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यात वेळ जाईल

(Photo : Freepik)

धनू - मानसिक शांतता लाभेल

(Photo : Freepik)

मकर - हातून एखादे सत्कार्य घडेल

(Photo : Freepik)

कुंभ - गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल

(Photo : Freepik)

मीन - जीवनाकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल

(Photo : Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

तब्बल ३० वर्षांनी महाशिवरात्रीला तयार होणार ‘हे’ शुभ संयोग