आजचं राशीभविष्य - शनिवार,०४ मार्च २०२३

(Photo : Freepik)

Mar 03, 2023

Loksatta Live

मेष - ध्यानधारणेचा मार्ग धरावा

(Photo : Freepik)

वृषभ - योग्य व्यक्तीचा सल्ला घेता येईल

(Photo : Freepik)

मिथुन - दिवस चांगल्या लोकांच्यात घालवाल

(Photo : Freepik)

कर्क - आत्मविश्वास कमी पडू देऊ नका

(Photo : Freepik)

सिंह - मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे

(Photo : Freepik)

कन्या - पारंपरिक कामात लक्ष घालावे

(Photo : Freepik)

तूळ - आरोग्यात सुधारणा होईल

(Photo : Freepik)

वृश्चिक -  दिवस खेळीमेळीत जाईल

(Photo : Freepik)

धनू - कौटुंबिक कलह टाळावा

(Photo : Freepik)

मकर -  खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे

(Photo : Freepik)

कुंभ - वाणीत गोडवा ठेवावा

(Photo : Freepik)

मीन - भावनेला आवर घालावी लागेल

(Photo : Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Chanakya Niti: ‘या’ कारणांमुळे मनुष्याला कधीही समाधान मिळत नाही