(Photo: Nora/Lokatta )
Mar 01, 2023
Loksatta Live
(Photo: Loksatta)
मार्चमध्ये शनी, बुध, सूर्य व शुक्र अशा ४ ग्रहांच्या हालचालीत बदल होणार आहे.
(Photo: Loksatta)
या महिन्यात होळी, चैत्र नवरात्री, गुढीपाडवा असे शुभ योग सुद्धा घडून येत आहेत.
(Photo: Loksatta)
मार्च महिन्यातील ३१ दिवसात काही राशींना बक्कळ धनलाभाचे योग आहेत.
(Photo: Pixabay)
मेष : गुंतवणुकीसाठी पुढील १७ दिवस सोन्याहून पिवळा योग घेऊन येत आहेत.मानसिक ताण जाणवणार नाही.
(Photo: Loksatta)
सिंह: संधी गमावू नका. तुमच्या कामाची यादी करून वेळ व्यवस्थापन करावे लागेल.
(Photo: Loksatta)
कुंभ: मार्च महिन्यात शैक्षणिक यश मिळेल. अचानक धनलाभाची संधी उपलब्ध होईल. आर्थिक स्थिती सुधारेल.
(Photo: Loksatta)
धनु: प्रलंबित कामे पूर्ण होऊन यातूनच धनलाभाची संधी मिळू शकते.
(Photo: Loksatta)