आजचं राशीभविष्य - रविवार,२६ फेब्रुवारी २०२३

(Photo : Freepik)

Feb 26, 2023

Loksatta Live

मेष - हातून एखादे सत्कार्य घडेल

(Photo : Freepik)

वृषभ - सामाजिक कामात पुढाकार घ्याल

(Photo : Freepik)

मिथुन - सतत आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न कराल

(Photo : Freepik)

कर्क - स्वत:चे स्थान टिकवण्याचा प्रयत्न कराल

(Photo : Freepik)

सिंह - मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी

(Photo : Freepik)

कन्या - समाधान शोधण्याचा कसोशीने प्रयत्न कराल

(Photo : Freepik)

तूळ - क्षुल्लक गोष्टीने खचून जाऊ नका

(Photo : Freepik)

वृश्चिक - कौटुंबिक वादविवाद सामोपचाराने हाताळा

(Photo : Freepik)

धनू - मन:शांति जपण्याचा प्रयत्न करावा

(Photo : Freepik)

मकर - कोणाच्याही मदती शिवाय कामे पार पाडाल

(Photo : Freepik)

कुंभ - बढतीची चिन्हे दिसून येतील

(Photo : Freepik)

मीन - अपेक्षा भंग होण्याची शक्यता आहे

(Photo : Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

५ मार्चनंतर ‘या’ राशींना शनिच्या साडेसातीचा धोका?