आजचं राशिभविष्य - रविवार,२७ एप्रिल २०२५

(Photo: Freepik)

Apr 25, 2025

शृंखला नाईक

मेष

गप्पांमध्ये रंगून जाल. काही गोष्टींचा धूर्तपणे विचार करावा.

(Photo: Freepik)

वृषभ

केलेल्या कामाचे कौतुक केले जाईल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.

(Photo: Freepik)

मिथुन

जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. काही गोष्टींचा शांतपणे विचार करावा.

(Photo: Freepik)

कर्क

घरगुती वापराच्या वस्तु खरेदी केल्या जातील. मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

सिंह

आवडते पुस्तक वाचायला मिळेल. भावंडांचे उत्तम सौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

कन्या

घरातील कामे आनंदाने कराल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.

(Photo: Freepik)

तूळ

दिवस आपल्या मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. जोडीदाराचे तुमच्यावर प्रभुत्व राहील.

(Photo: Freepik)

वृश्चिक

कौटुंबिक प्रश्नांकडे लक्ष द्यावे. कटुता टाळण्याचा प्रयत्न करावा.

(Photo: Freepik)

धनू

भावंडांशी मतभेद संभवतात. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे.

(Photo: Freepik)

मकर

उतावीळपणे कामे करणे टाळावे. खर्च करताना मागचा पुढचा विचार करावा.

(Photo: Freepik)

कुंभ

इतरांच्या आनंदात आनंद मानाल. चांगले वाहन सौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

मीन

मनातील आकांक्षा पूर्ण होतील. अचानक धनलाभ संभवतो.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

26 April 2025 Horoscope: जोडीदाराशी खटके उडू शकतात