Sunday Horoscope: नशीब आजमावण्याची संधी मिळेल

(Photo: Freepik)

Dec 23, 2023

Loksatta Live

(Photo : Pixabay)

मेष : चारचौघात तुमचा प्रभाव पडेल.

(Photo : Pixabay)

वृषभ : आज नशीब आजमावण्याची संधी मिळेल.

(Photo : Pixabay)

मिथुन : मनाची चलबिचलता जाणवेल.

(Photo : Pixabay)

कर्क : वैवाहिक जीवनात अनुकूलता येईल.

(Photo : Pixabay)

सिंह : आरोग्याकडे लक्ष द्यावे.

(Photo : Pixabay)

कन्या : आजचा दिवस मजेत घालवाल.

(Photo : Pixabay)

तूळ : उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

(Photo : Pixabay)

वृश्चिक : मित्रांशी सलोखा वाढेल.

(Photo : Pixabay)

धनू : सर्वांची आपुलकीने चौकशी कराल.

(Photo : Pixabay)

मकर : हातातील कामातून यश येईल.

(Photo : Pixabay)

कुंभ : अनावश्यक खर्च टाळावा.

(Photo : Pixabay)

मीन : कामे जलद गतीने पूर्ण होतील.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अतिशय खास असतात ‘R’ अक्षराने नाव सुरू होणारे लोक