'या' कारणांमुळे मनुष्याला कधीही समाधान मिळत नाही
(Photo : File Photo)
Mar 03, 2023
Loksatta Live
आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली धोरणे आजही प्रासंगिक मानली जातात.
(Photo : File Photo)
मात्र, कितीही यश मिळालं तरी मनुष्याला सुख आणि समाधान मिळेलच असे नाही.
(Photo: Pexels)
मानसिक समाधान न मिळण्यामागे कोणती कारणे आहेत ते जाणून घ्या.
(Photo: Pexels)
जोडीदाराबरोबर समंजस नाते नसल्यास कलह वाढू शकतात.
(Photo: Pexels)
परिणामी, तुम्ही सुखी आणि शांत आयुष्य जगू शकत नाहीत.
(Photo: Pexels)
आपल्याकडे नसलेल्या गोष्टीचे दु:ख करत राहिल्यास वर्तमानातील आनंद निसटून जाऊ शकतो.
(Photo: Pexels)
इतरांच्या सुखी जीवनाची तुलना आपल्या जीवनाशी करत राहिल्यास कधीही समाधान मिळणार नाही.
(Photo: Pexels)
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.
(Photo: Pexels)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
घराच्या ‘या’ दिशेला स्वयंपाक घर असणे मानले जाते अशुभ
घराच्या ‘या’ दिशेला स्वयंपाक घर असणे मानले जाते अशुभ