आजचं राशीभविष्य – गुरुवार,
१६ फेब्रुवारी २०२३
(Photo : Freepik)
Feb 16, 2023
Loksatta Live
(Photo : Freepik)
मेष : नवीन मित्र जोडले जातील.
(Photo : Freepik)
वृषभ : उष्णतेचे त्रास संभवतात.
(Photo : Freepik)
मिथुन : जवळचा प्रवास आनंददायी होईल.
(Photo : Freepik)
कर्क : मनातील इच्छा पूर्ण होतील.
(Photo : Freepik)
सिंह : जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका.
(Photo : Freepik)
कन्या : कामातून समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा.
(Photo : Freepik)
तूळ : कर्तबगारीला चांगला वाव मिळेल.
(Photo : Freepik)
वृश्चिक : रागावर नियंत्रण ठेवावे.
(Photo : Freepik)
धनू : वडिलोपार्जित कामे निघतील.
(Photo : Freepik)
मकर : शांत व संयमी विचार करावा.
(Photo : Freepik)
मीन : सहकार्यांच्या साथीत रमून जाल.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
यंदाच्या सूर्यग्रहणाचा ‘या’ राशींवर पडणार शुभ प्रभाव?
यंदाच्या सूर्यग्रहणाचा ‘या’ राशींवर पडणार शुभ प्रभाव?