आजचं राशीभविष्य - गुरुवार, ०९ फेब्रुवारी २०२३

(Photo : Freepik)

Feb 09, 2023

Loksatta Live

मेष - सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल

(Photo : Freepik)

वृषभ - दिवस मनाजोगा घालवाल

(Photo : Freepik)

मिथुन - उत्तम व्यावसायिक लाभ होईल

(Photo : Freepik)

कर्क - घराची सजावट कराल

(Photo : Freepik)

सिंह - कामात स्थिरता ठेवावी

(Photo : Freepik)

कन्या - अचानक धनलाभ संभवतो

(Photo : Freepik)

तूळ - वैवाहिक सौख्यात वाढ होईल

(Photo : Freepik)

वृश्चिक - भागीदारीत खुश राहाल

(Photo : Freepik)

धनू - आरोग्याकडे लक्ष द्यावे

(Photo : Freepik)

मकर - खर्चाचे योग्य नियोजन करावे

(Photo : Freepik)

कुंभ -  कौटुंबिक जिव्हाळा वाढेल

(Photo : Freepik)

मीन - इतरांवर आपली उत्तम छाप पाडाल

(Photo : Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ राशींसाठी कसं असेल यंदाचं Valentine’s Week?