'त्रिग्रही योग'मुळे
'या' तीन राशींचे नशीब चमकणार?
(Photo : Unsplash)
Mar 16, 2023
Loksatta Live
(Photo : Unsplash)
ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीत होणार तीन ग्रहांची युती
(Photo : Unsplash)
बुध, गुरु आणि सूर्याच्या युतीमुळे 'त्रिग्रही योग' तयार होईल
(Photo : Unsplash)
या 'त्रिग्रही योग'मुळे तीन राशींचे नशीब चमकू शकते
(Photo : Unsplash)
मीन : जोडीदाराचे सहकार्य मिळू शकते.
(Photo : Unsplash)
वृश्चिक : आकस्मिक धनलाभाची शक्यता
(Photo : Unsplash)
धनु : रखडलेली कामे मार्गी लागू शकतात
(Photo : Unsplash)
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘या’ तारखेला जन्माला आलेले लोक असतात खूप श्रीमंत?
‘या’ तारखेला जन्माला आलेले लोक असतात खूप श्रीमंत?