आजचं राशीभविष्य - मंगळवार,०१ ऑगस्ट २०२३

(Photo: Freepik)

Aug 01, 2023

Loksatta Live

मेष - मानसिक क्षमता वाढीस लागेल

(Photo: Freepik)

वृषभ - तुमच्यातील कौशल्याचा वापर करावा

(Photo: Freepik)

मिथुन - मनातील इच्छा पूर्ण होईल

(Photo: Freepik)

कर्क - भावनिक ताण घेऊ नका

(Photo: Freepik)

सिंह - आर्थिक बचतीवर लक्ष ठेवा

(Photo: Freepik)

कन्या - आवडत्या कामासाठी वेळ मिळेल

(Photo: Freepik)

तूळ - सकारात्मक परिवर्तन घडेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - गुंतवणूक करताना सावध राहावे

(Photo: Freepik)

धनू - मानसिक शांतता लाभेल

(Photo: Freepik)

मकर - शक्यतो प्रवास टाळलेलाच बरा

(Photo: Freepik)

कुंभ - बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्यावे

(Photo: Freepik)

मीन - व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Horoscope Today: कसा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस?