आजचं राशीभविष्य - शनिवार,०२ सप्टेंबर २०२३

(Photo: Freepik)

Sep 01, 2023

Loksatta Live

मेष - जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल

(Photo: Freepik)

वृषभ - नवीन ओळखीतून लाभ होईल

(Photo: Freepik)

मिथुन - मुलांची प्रगती पाहून मन खुश होईल

(Photo: Freepik)

कर्क - मानसिक चंचलता राहील

(Photo: Freepik)

सिंह - अति कामामुळे थकवा जाणवेल

(Photo: Freepik)

कन्या - चांगल्या गोष्टीसाठी पैसे खर्च होतील

(Photo: Freepik)

तूळ - धनलाभाचे उत्तम योग आहेत

(Photo: Freepik)

वृश्चिक - आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये

(Photo: Freepik)

धनू - कामात तुमचा उत्तम प्रभाव पडेल

(Photo: Freepik)

मकर - कौटुंबिक वातावरण आनंदी राहील

(Photo: Freepik)

कुंभ - नियोजना अभावी कामे रेंगाळू शकतात

(Photo: Freepik)

मीन - मुलांसोबत दिवस खेळीमेळीत जाईल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

कसा असणार सप्टेंबर महिन्याचा पहिला दिवस?