आजचे राशीभविष्य - सोमवार, १९ जून २०२३

(Photo: Pixabay)

Jun 19, 2023

Loksatta Live

(Photo: Pixabay)

मेष : जोडीदाराच्या सहवासात रमून जाल.

(Photo: Pixabay)

वृषभ : सहकार्‍यांकडून कौतुक केले जाईल.

(Photo: Pixabay)

मिथुन : मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल.

(Photo: Pixabay)

कर्क : घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील.

(Photo: Pixabay)

सिंह : अधिकार्‍यांशी सल्लामसलत कराल.

(Photo: Pixabay)

कन्या : सर्व गोष्टींचा सारासार विचार कराल.

(Photo: Pixabay)

तूळ : लोक तुमच्याकडे आकर्षित होतील.

(Photo: Pixabay)

वृश्चिक : मनात चलबिचलता जाणवेल.

(Photo: Pixabay)

धनू : अनाठायी खर्च होण्याची शक्यता.

(Photo: Pixabay)

मकर : वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.

(Photo: Pixabay)

कुंभ : शब्दांची धार थोडी कमी करावी लागेल.

(Photo: Pixabay)

मीन : किरकोळ जखमांपासून काळजी घ्यावी लागेल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतार