आजचं राशीभविष्य - मंगळवार,०७ फेब्रुवारी २०२३

(Photo : Unsplash)

Feb 07, 2023

Loksatta Live

मेष - चारचौघात मिळून मिसळून वागाल

(Photo : Freepik)

वृषभ - मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात

(Photo : Freepik)

मिथुन - वाहन चालवताना काळजी घ्यावी

(Photo : Freepik)

कर्क - कामे वेळेत पूर्ण करता येतील

(Photo : Freepik)

सिंह - आपल्यातील कौशल्य दाखवून द्यावे

(Photo : Freepik)

कन्या - स्थावरच्या कामाला गती येईल

(Photo : Freepik)

तूळ - परिस्थितीचा योगी आढावा घ्यावा

(Photo : Freepik)

वृश्चिक - बोलण्याच्या भरात जबाबदारी घ्याल

(Photo : Freepik)

धनू - लहानसहान दुखण्याकडे दुर्लक्ष करू नये

(Photo : Freepik)

मकर - शांततेचा मार्ग स्वीकारावा

(Photo : Freepik)

कुंभ - श्रम वाढण्याची शक्यता आहे

(Photo : Freepik)

मीन - आवडीच्या गोष्टींसाठी वेळ काढाल

(Photo : Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

ब्रेकअपनंतरही ‘या’ राशीचे लोक राहतात जोडीदाराच्या आठवणीत