(Photo: Pixabay)
Feb 08, 2023
Loksatta Live
मेष - प्रेम जीवनासाठी काळ चांगला. जोडीदारासह चांगला वेळ घालवता येईल.
(Photo: Pixabay)
वृषभ - सरप्राईज मिळू शकते. काळानुसार प्रेम जीवन चांगले होईल. मन प्रसन्न राहील.
(Photo: Pixabay)
मिथुन - यंदाचं व्हॅलेंटाईन वीक अडचणी देऊ शकतो. दोघांमध्ये तिसऱ्या व्यक्तीला हस्तक्षेप करू देऊ नका.
(Photo: Pixabay)
कर्क - या व्हॅलेंटाईन वीकमध्ये एकटेपणा जाणवू शकतो. आठवड्याचे शेवटचे दिवस चांगले असतील.
(Photo: Pixabay)
सिंह - प्रेम जीवन खूप आनंद देईल. पण त्या आनंदाचा पूर्णपणे उपभोग घेण्यास अडचणी येऊ शकतात.
(Photo: Pixabay)
कन्या - जोडीदारासह वाद वाढू शकतात. अहंकार टाळावा. तुमच्या जोडीदाराच्या आवडीच्या गोष्टी कराव्या.
(Photo: Pixabay)
तूळ - प्रेम जीवन रोमँटिक राहील. तुमच्यामधील प्रेमात वाढ होईल. अविवाहितांना जोडीदार मिळू शकतो.
(Photo: Pixabay)
वृश्चिक - प्रेम जीवनासाठी आठवडा चांगला राहील. जोडीदाराबरोबर काही समस्या असल्यास प्रेमाने बोलून सोडवा.
(Photo: Pixabay)
धनु - या आठवड्यात प्रेम जीवनात शांतता येईल. पण दिवस सरत असताना काही कारणाने तणाव वाढू शकतो.
(Photo: Pixabay)
मकर - हा आठवडा जोडीदाराप्रतीचे प्रेम वाढवणारा असेल. तुमचे नाते अधिक घट्ट होईल.
(Photo: Pixabay)
कुंभ - या आठवड्यात काही चांगली बातमी मिळू शकते. आयुष्यात प्रेम वाढू शकते.
(Photo: Pixabay)
मीन - हा आठवडा आनंददायी जाईल. तथापि, प्रेम जीवनात कोणताही निर्णय घेण्याबाबत मनात संभ्रम राहील.
(Photo: Pixabay)
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.
(Photo: Pixabay)