(Photo : Unsplash)
Jun 28, 2023
(Photo : Unsplash)
धनधान्याची वाढ व्हावी या आशेने अनेक घरांमध्ये मनीप्लांट ठेवले जातात
(Photo : Unsplash)
आर्थिक संपत्तीला आकर्षित करण्यासाठी मनीप्लांट मदत करतात अशीही मान्यता आहे
(Photo : Unsplash)
(Photo : Unsplash)
चांगले फायदे मिळवण्यासाठी या झाडांना नियमितपणे पाणी घालू नये, असे सांगितले जाते
(Photo : Unsplash)
वास्तुशास्त्रात मनीप्लांट ठेवण्याची योग्य दिशा सांगण्यात आली आहे
(Photo : Unsplash)
असे मानले जाते की घरच्या आग्नेय दिशेला मनीप्लांट ठेवल्यास नशीब चमकू शकते
(Photo : Unsplash)
(Photo : Unsplash)
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
जुलैमध्ये जन्माला येणारे लोक बनतात श्रीमंत? जाणून घ्या खास गोष्टी