घराच्या 'या' दिशेला स्वयंपाकघर असणे मानले जाते अशुभ

(Photo : Unsplash)

Feb 28, 2023

Loksatta Live

घरातील सर्व स्थानांमध्ये स्वयंपाकघर अतिशय महत्त्वाचे आहे.

(Photo : Unsplash)

येथे तयार होणाऱ्या अन्नाचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो.

(Photo : Unsplash)

वास्तुशास्त्रानुसार, ज्या दिशेला स्वयंपाकघर असते, त्या दिशेने घरात उर्जेचा संचार होतो.

(Photo : Unsplash)

म्हणूनच पुढील तीन दिशांना स्वयंपाकघर असणे अशुभ मानले जाते.

(Photo : Unsplash)

ईशान्य - वास्तुशास्त्रानुसार, या दिशेचा संबंध मनुष्याच्या मेंदूशी असतो.

(Photo : Unsplash)

या दिशेला स्वयंपाकघर असल्यास घरातील लोकांमध्ये असमंजसपणा वाढतो.

(Photo : Unsplash)

नैऋत्य - या दिशेला स्वयंपाकघर असल्यास घरातील लोक आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करू शकत नाहीत.

(Photo : Unsplash)

उत्तर - या दिशेला स्वयंपाकघर असल्यास आर्थिक बाबतीत नकारात्मक परिणाम मिळू शकतात.

(Photo : Unsplash)

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अतिशय स्वार्थी मानले जातात ‘या’ राशीचे लोक