घरात 'या' वस्तू कधीच रिकाम्या ठेवू नये,वास्तुशास्त्राचा नियम काय सांगतो?

Jun 21, 2023

Loksatta Live

वास्तूशास्त्रात घराच्या बांधकामापासून ते वस्तूंच्या जागांपर्यंत माहिती दिली आहे

वास्तूनुसार काही वस्तू या घरात रिकाम्या कधीच ठेवू नये असे सांगितले जाते

तिजोरी किंवा पर्स रिकामी ठेवू नये, एखादा रुपया तरी ठेवावा

यामुळे माता लक्ष्मीचा कायम आशीर्वाद राहतो असे मानले जाते.

देवघरातील जलपात्र रिकामा ठेवू नये, घरात समाधान व तृप्तीसाठी हे महत्त्वाचे मानले जाते.

बाथरूममध्ये पाण्याची भांडी रिकामी ठेवू नये याने नकारात्मकता वाढते असे म्हटले जाते

धान्याचे डबे रिकामे ठेवू नये, यामुळे अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद लाभतो अशी श्रद्धा आहे.

टीप: वरील माहिती ही गृहीतके व सामान्य ज्ञानावर आधारित आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

भारतात सर्वाधिक लोकांचे कॉमन आडनाव कोणते