ताटात ३ पोळ्या का वाढू नये? भात वाढण्याचे नियम काय

Jun 27, 2023

Loksatta Live

घरात आलेल्या पाहुण्यांना जेवणाचा आग्रह आपणही करतोच

(Photo: Nora/Instagram)

ताटात पोळी- भात वाढताना काही नियम लक्षात ठेवायला हवेत.

(Photo: Nora/Instagram)

अंकशास्त्रानुसार ३ हा अंक अशुभ मानला जातो. विषम संख्या असल्याने असा समज असावा

(Photo: Nora/Instagram)

मृत्यूपश्चात त्रयोदशीला तीन पोळ्या वाढण्याची पद्धत आहे असे म्हणतात.

(Photo: Nora/Instagram)

तीन हा शत्रुत्वाचा अंक म्हणूनही ओळखला जातो

(Photo: Nora/Instagram)

आहारतज्ञांनुसार तीन पोळ्यांनी पोटाची भूक मिटू शकते व भात खाण्याची इच्छा उरत नाही

(Photo: Nora/Instagram)

यामुळेच २ किंवा २ ने भागाकार होईल अशा संख्येतच पोळ्या वाढण्याचा सल्ला दिला जातो.

(Photo: Nora/Instagram)

भात वाढतानाही एकच चमचा भात न वाढता २ किंवा २ चा भागाकार अशा पद्धतीने वाढावा

(Photo: Nora/Instagram)

वरील माहिती सामान्य ज्ञान व निरीक्षणांवर आधारित आहे. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

झाडूचे ३ मुख्य वास्तू नियम जाणून घ्या; कचरा काढण्याची योग्य वेळ काय?