आजचं राशीभविष्य - बुधवार,  ०१ मार्च २०२३

(Photo : Freepik)

Mar 01, 2023

Loksatta Live

मेष -  कामात गतीमानता येईल

(Photo : Freepik)

वृषभ - वडीलांचा मान ठेवून निर्णय घ्यावा

(Photo : Freepik)

मिथुन - आरोग्याची काळजी घ्यावी

(Photo : Freepik)

कर्क - वैचारिक आधुनिकता ठेवावी

(Photo : Freepik)

सिंह - वाताचे विकार बळावू शकतात

(Photo : Freepik)

कन्या - जोडीदाराची प्राप्ती वाढेल

(Photo : Freepik)

तूळ - हातातील कामात यश येईल

(Photo : Freepik)

वृश्चिक -  धैर्याने कामे हाती घ्याल

(Photo : Freepik)

धनू - निराशेच्या आहारी जाऊ नये

(Photo : Freepik)

मकर -  सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा

(Photo : Freepik)

कुंभ -  तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल

(Photo : Freepik)

मीन - कामाचा योग्य आढावा घ्यावा

(Photo : Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अतिशय स्वार्थी मानले जातात ‘या’ राशीचे लोक