रात्रीची नखे कापणे का मानले जाते अशुभ? Jan 24, 2023 Loksatta Live Red Section Separator रात्रीची नखे न कापण्यामागे आहे वैज्ञानिक कारण Red Section Separator आपली नखे केरेटिनने बनलेली असतात Red Section Separator पाण्यात भिजल्यामुळे आपली नखे सहज कापली जातात Red Section Separator म्हणूनच अंघोळ केल्यांनतर नखे कापणे चांगले मानले जाते Red Section Separator रात्रीची नखे कापतो तेव्हा पाण्यासोबत संपर्क आलेला नसल्याने ती कडक होतात Red Section Separator म्हणून रात्रीची नखे कापताना आपल्याला त्रास होऊ शकतो Red Section Separator पूर्वीच्या काळी लोकांकडे नेलकटर नव्हते Red Section Separator त्यावेळी लोक चाकू किंवा एखाद्या धारदार वस्तूने नखं कापायची Red Section Separator वीजदेखील नसल्याने पूर्वीचे लोक रात्रीच्या अंधारात नखे कापत नसे पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा Vastu Tips: घरातील चाव्या ठेवण्याची योग्य जागा माहीत आहे का? Vastu Tips: घरातील चाव्या ठेवण्याची योग्य जागा माहीत आहे का?