दररोज किंवा आठवड्यातून किमान दोनदा शॅम्पू करणे
केस सैल बांधले पाहिजेत.
टॉवेलने जोरात केस पुसू नये
केस धुताना कोमट पाणी वापरावे
आठवड्यातून एकदा तरी केसाला तेलाने मॉलिश करणे