(Photo: Freepik)
Apr 25, 2025
(Photo: Pinterest)
चमकदार, पारदर्शक व चमकदार त्वचा म्हणजेच आजच्या ट्रेंडनुसार 'कोरियन ग्लास स्किन' हवी असल्यास या टिप्स नक्की फॉलो करा:
(Photo: Pinterest)
त्वचेवरील घाण, मेकअप व तेल दूर करण्यासाठी प्रथम तेल-आधारित क्लीन्सर वापरा. त्यानंतर सौम्य फेस वॉशने चेहरा धुवा. त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि ताजीतवानी ठेवण्यास मदत होईल.
(Photo: Pinterest)
त्वचेचे टेक्श्चर सुधारण्यासाठी आणि ओलावा टिकविण्यासाठी हायड्रेटिंग टोनर वापरा. त्यामुळे त्वचा मृदू आणि चमकदार दिसते.
(Photo: Pinterest)
हायलुरोनिक अॅसिड आणि पेप्टाइड्स असलेले सीरम त्वचेला पोषण देते आणि त्वचेला ताजेतवाने ठेवते.
(Photo: Pinterest)
त्वचेला ओलावा देण्यासाठी आणि ती मृदू ठेवण्यासाठी हलके, पाणी-आधारित मॉइश्चरायझर वापरा.
(Photo: Pinterest)
त्वचेचे हानिकारक किरणांपासून संरक्षण व्हावे यासाठी एसपीएफ ३० किंवा त्याहून अधिक प्रमाण असलेले सनस्क्रीन वापरा. त्यामुळे त्वचा तरुण आणि चमकदार राहते.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
त्वचेसाठी ‘असा’ बनवा केळ्याचा फेसपॅक