'या' टिप्समुळे कांदा कापताना डोळ्यातून येणार नाही पाणी

(Photo : Unsplash)

Jan 20, 2023

Loksatta Live

(Video : Unsplash)

कांदा कापताना डोळ्यातून येणारे पाणी त्रासदायक

(Photo : Unsplash)

समस्त गृहिणी वर्गाची सामान्य तक्रार

(Video : Unsplash)

सोप्या टिप्सच्या मदतीने दूर करता येईल समस्या

(Photo : Unsplash)

कांद्याची साल काढून कांदा थोडावेळ पाण्यात भिजवून ठेवा

(Photo : Unsplash)

कांदा कापायच्या आधी त्याची साल काढून कांदा फ्रीजमध्ये ठेवा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

दही खाल्ल्याने होतात ‘हे’ नुकसान