व्हॅसलीन वितळवा आणि त्याच्यात न्यूटेला मिक्स करा आणि ४ तासांसाठी फ्रीज करा 

चॉकलेट बाम 

कोरफडीचा अर्कात तेल पेट्रॉलियम जेली आणि मध घाला आणि फ्रीज मध्ये थोड्या वेळासाठी ठेवा.   

कोरफड लिप बाम 

हळद,मध, व्हॅसलीन आणि पेट्रॉलियम जेली एकत्र करा 

हळदीचा लिप बाम 

खोबरेल तेला गरम करुन त्यात ग्रीन टी घाला नंतर ते माइक्रोवेवमध्ये गरम करा 

ग्रीन टी लिप बाम 

 व्हॅसलीन वितळवा आणि त्यात लिंबू ,मध मिक्स करा आणि ३ तास फ्रीज करा 

लेमन लिप बाम