प्रतिमा: कॅनव्हा
Nov 21, 2023
प्रतिमा: कॅनव्हा
त्वचारोगतज्ञ डॉ. रश्मी शेट्टी यांच्या मते, रात्रीची झोप ही अतिशय महत्त्वाची असते. तुमचे शरीर, मेंदू रिचार्ज होण्यासाठी, नवचैतन्य मिळवण्यासाठी रात्री शांत झोपणे आवश्यक असते. रात्री शांत झोपल्यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्ही ताजेतवाने होता. याचा सकारात्मक परिणाम तुमच्या त्वचेवर होतो
प्रतिमा: कॅनव्हा
रात्रीच्या वेळी त्वचेची काळजी कशी घ्यावी याकरिता त्यांनी काही टीप्स दिल्या आहेत
प्रतिमा: कॅनव्हा
हायड्रेशन
प्रतिमा: कॅनव्हा
दिवसभर त्वचेचं नुकसान होत असतं. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे आवश्यक आहे
प्रतिमा: कॅनव्हा
रात्री त्वचेला मॉश्चरायझर, क्रीम लावणे आवश्यक आहे
प्रतिमा: कॅनव्हा
टोनर, नाईट क्रीम, मॉश्चरायझर यांचा रात्री झोपताना वापर करावा