बियरचे 'हे' फायदे तुम्हाला नक्कीच माहीत नसतील

(Photo : Unsplash)

Apr 11, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

असे मानले जाते की केसांसाठी बियर अतिशय गुणकारी आहे.

(Photo : Unsplash)

बिअरमध्ये माल्ट, हॉप्स, यीस्ट आणि पाणी भरपूर असते.

(Photo : Unsplash)

आज आपण बियरचे केसांना होणारे फायदे जाणून घेऊया.

(Photo : Unsplash)

बियरने केस धुतल्यास केसांना चमक प्राप्त होते.

(Photo : Unsplash)

बियरमध्ये असलेले व्हिटॅमिन बी आणि प्रोटीन केसांची घनता वाढू शकते.

(Photo : Unsplash)

बियरमुळे केस मजबूत होऊ शकतात.

(Photo : Unsplash)

शॅम्पूने केस धुतल्यानंतर बियरने टाळू आणि केसांचा मसाज करा. १५ मिनिटांनी केस पुन्हा धुवावेत.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतार