आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असून अ‍ॅटी-बॅक्टेरियल आणि अ‍ॅटी-इन्फ्लेमेंट्री हे गुणदेखील असतात

आवळ्यापासून तयार केलेला फेसपॅक चेहऱ्यासाठी उपयुक्त ठरतो

अ‍ॅव्होकॅडो आणि आवळ्याचा फेसपॅक

त्वचेला आवश्यक सर्व पोषकद्रव्ये पुरविली जातात

आवळा, दही आणि मधाचा फेसपॅक

यामुळे त्वचेचा पोत सुधारतो

पपई आणि आवळ्याचा फेसपॅक

चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाण्यासही मदत

आवळा, लिंबू आणि मध फेसपॅक

चेहऱ्याला थंडावा मिळतो