(Photo: Freepik)

Hair Growth Tips: केसांच्या वाढीसाठी धण्याचे पाणी फायदेशीर

Apr 28, 2025

शृंखला नाईक

(Photo: Freepik)

पद्धत

१ वाटी धणे रात्रीभर पाण्यात भिजवा आणि सकाळी पाणी गाळून घ्या

(Photo: Freepik)

शॅम्पू

शॅम्पू केल्यानंतर हे पाणी केसांना लावा

(Photo: Freepik)

मालिश

पाणी लावल्यानंतर हलक्या हाताने केसांना मालिश करा

(Photo: Freepik)

टाळू

पाणी थेट टाळूवर लावा आणि १५ मिनिटांनी केस धुवा

(Photo: Freepik)

केसांची पोत

हे पाणी आठवड्यातून २-३ वेळा लावल्याने केसांची पोत सुधारते

(Photo: Freepik)

केसांची वाढ

धण्याच्या पाण्यामुळे केस लवकर वाढण्यास मदत होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Banana Face Pack: त्वचेसाठी ‘असा’ बनवा केळ्याचा फेसपॅक