Skin Care: दही-बेसन फेस पॅक लावण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Jul 09, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

दोन चमचे बेसनमध्ये अर्ध्या लिंबाचा रस मिक्स करा

(Photo : Unsplash)

त्यात आवश्यकतेनुसार दही मिक्स मिक्स करून फेस पॅक तयार करा

(Photo : Unsplash)

हा फेस पॅक १० मिनिटे चेहऱ्यावर ठेवावा

(Photo : Unsplash)

चेहरा तजेल होण्यासाठी हा फेस पॅक फायदेशीर ठरतो

(Photo : Unsplash)

यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी निघून जातात

(Photo : Unsplash)

ही वेब स्टोरी प्राप्त माहितीवर आधारित आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Monsoon 2024: पावसाळ्यात सनस्क्रीनचा वापर करावा का?