Hair Tips: शॅम्पू करण्याआधी केसांना लावा अंडे

(Photo : Unsplash)

Jan 06, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

केसांमधला कोंडा कमी करण्यासाठी शॅम्पूमध्ये अंडे मिक्स करून ते केसांना लावू शकता

(Photo : Unsplash)

यासाठी तुम्ही वापरत असलेला कोणताही शॅम्पू चालू शकतो

(Photo : Unsplash)

अंड्याचा पांढरा बलक कोंड्याच्या समस्येवर उपयुक्त समजला जातो

(Photo : Unsplash)

अंड्यातील पोषणमूल्यांमुळे आपल्या स्कॅल्पवर असलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

त्यामुळं शॅम्पूने केस धुण्याच्या अर्धा तास आधी केसांना अंड्याचा पांढरा बलक लावून ठेवा

(Photo : Unsplash)

त्यानंतर अर्धा तासाने केस धुवावेत

(Photo : Unsplash)

यामुळे कोंड्याची समस्याही जाईल आणि केस लांबसडक आणि मजबूत होतील

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Coconut Milk Benefits: ..म्हणून केसांना लावा नारळाचे दूध