Hair Care: केसांना लसूण पावडर लावण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Jan 21, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

लसूण पावडर लावल्याने केस गळती कमी होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

केसांची चांगली वाढ होण्यासाठी लसूण पावडर लावू शकता

(Photo : Unsplash)

लसूण पावडर खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइलबरोबर लावू शकता

(Photo : Unsplash)

लसूण पावडरने टाळूला मसाज केल्याने रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

लसूण पावडर लावल्याने केसांतील कोंडा काही प्रमाणात कमी होतो

(Photo : Unsplash)

आठवड्यातून एकदा तुम्ही लसूण पावडर केसांना लावू शकता

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Coconut Oil Benefits: डोळ्याखाली खोबरेल तेल लावण्याचे फायदे