केसांसाठी जास्वंदाचे फुल फायदेशीर?

(Photo : Unsplash)

Jan 24, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

जास्वंदाच्या फुलांमध्ये व पानांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि एमिनो अॅसिड असतात

(Photo : Unsplash)

टाळू आणि केसांच्या मुळांना पोषण देतात

(Photo : Unsplash)

फ्लेव्होनॉइड्स तुमच्या केसांच्या कूपांमध्ये रक्ताभिसरण वाढवतात

(Photo : Unsplash)

यामुळे केस मुळापासून मजबूत होतात

(Photo : Unsplash)

केसांची मुळे मजबूत करून केस गळणे कमी होते

(Photo : Unsplash)

केस पातळ होणे टाळले जाऊ शकते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Hair Care: केसांना लसूण पावडर लावण्याचे फायदे