सूर्यापासून निघणाऱ्य अतिनील किरणांपासून त्वचेचं रक्षण करण्याचे गुणधर्म तांदळामध्ये असतात

तांदाळामध्ये अमिनो अ‍ॅसिड आणि व्हॅटामिन्स पुरेपूर प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि चेहऱ्यावरील चमक वाढते

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत होते

चेहऱ्यावरील डाग, मुरुम कमी होतात

साहित्य : २ चमचे तांदुळाचं पीठ, १ चमचा मध, ३ चमचे गुलाबपाणी, १ चमचा बेसन

कृती : एका भांड्यात तांदुळाचं पीठ घेऊन त्यात मध आणि गुलाब पाणी टाकून नीट मिक्स करुन घ्या. त्यानंतर यात बेसन टाका व पुन्हा एकदा हे मिश्रण नीट मिक्स करा. तयार झालेला हा लेप चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. त्यानंतर हा लेप वाळल्यानंतर गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. हा प्रयोग आठवड्यातून १ वेळा करा

फेसमास्क करण्याची पद्धत