उटणे तुमच्या त्वेचेसाठी फायदेशीर 

त्वचा मुलायम होते 

सुरकुत्या पडण्याचे प्रमाण कमी होते

चेहरा नैसर्गिकरित्या उजळतो 

चेहऱ्यावरील अनावश्यक केसांची वाढ रोखण्यास उपयुक्त

अ‍ॅक्ने रोखण्यास मदत